Blogger
प्रा.डॉ.अतुल चौरे
On Blogger since: February 2020
Profile views: 61

My blogs

About me

GenderMale
IndustryEducation
OccupationAssistant Professor
LocationPune, MAHARASHTRA, India
Introductionबर्‍याच दिवसांपासून लिहायचं म्हणतोय आपल्याबद्दल, आपल्या प्रवासाबद्दल, प्रवासात भेटलेल्या माणसांबद्दल, प्रवासातील खच-खळग्यांबद्दल, चढ-उताराबद्दल, यश-अपयशाबद्दल, मान-अपमानाबद्दल अशा सगळ्या गोष्टींबद्दल लिहायला पाहिजे. कदाचित आपल्या प्रवासाने कुणालातरी प्रेरणा मिळेल. कोणीतरी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेईल. तसं पाहिलं तर माझ आस्तित्व शून्य आहे. पण त्या शून्याच्या मागे कोणीतरी उभे राहायला हवे. माझ्या शुन्य अस्तित्वाला किंमत प्राप्त होण्यासाठी, माझ्यामागेही अशीच अनेक देव माणसे उभी राहिली. त्यामुळेच माझ्यातील शून्य अस्तित्वाला किंमत प्राप्त झाली. आणि जेलर ते प्राध्यापक असा मी प्रवास करू शकलो. त्या प्रवासाबद्दल...
Interestsवाचन आणि लेखन
Favorite moviesशाळा, नटरंग, दुनियादारी, बॉर्डर, मुझसे दोस्ती करोगे, कुछ कुछ होता है,
Favorite musicशास्त्रीय संगीत, फोक संगीत
Favorite booksययाती, मृृत्युंंजय, शाळा, भगीरथी पुत्र बाबा आमटे, प्रकाशवाटा, झोंबी, अमृतवेल, झपूर्झा, खड़क आणि पाणी,
Google apps
Main menu