vipul

My blogs

About me

Introduction स्वतः बद्दल काय सांगायचे?? खर तर आपण कोण याचा शोधच मुळात माणसाला लागलेला नसतो. आणि आपल्याला डीफाइन करणारे असे बरेच लोक असतात. खर पाहिलं तर त्यांना पण स्वतःचा शोध लागलेला नसतो पण इतरांमध्ये त्यांना अजब रस. अनुभव तर प्रत्तेक माणसाला येतच असतात आणि त्यातूनच बनते ती त्या माणसाची इमेज. पण ही इमेज तरी नेमकी काय?? माला वाटत ही इमेज परिवर्तन शील असते. मग त्यात काय सांगायचे?? तरीही मी येतोय या ब्लॉग वर बरच काही शेयर करण्यासाठी. स्वतः बद्दल सांगणे या करिताच टाळतोय कारण जो तो आप आपल्या परीने माणसाला पारखत असतो. बाकी कळेच बरच काही ब्लॉग च्या माध्यमातून.