एकता प्रतिष्ठान, कंदलगांव
- My Web Page
- संस्थापक: आयु. नरेश वि. शिंदे
Contact me
On Blogger since: November 2011
Profile views: 779
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Banking |
| Occupation | Officer in Bank of Maharashtra |
| Location | Kandalgaon, Sourh Solapur, Dist Solapur, Maharashtra, India |
| Links | Wishlist |
| Introduction | मी नरेश विजयकुमार शिंदे सोलापूर जिल्ह्यातील एका लहानश्या कंदलगांव या खेडेगावचा रहिवासी, माझ बालपण सर्व माझ्या गावात व पंढरपूर येथे गेले. माझे बालमित्र व माझे सवंगडी सर्व याच गावचे लहानपना पासुनंच मला माझ्या गावच अप्रूप आहे. गावासाठी कांही तरी कराव म्हणून माझ्या मित्रांनी व मी मिळुन " एकता प्रतिष्ठान, कंदलगांव" या सामाजिक चळवळीची निर्मिती केली. समाजाची गरज, माणुसकी व मानवता जपण्यासाठी जे आवश्यक उपक्रम आहेत ते राबवुन समाजमनावर ठसा निर्माण करण्याचा "एकता"ने संकल्प केला आहे. समाज ऋणाची उतराई करण्याचा हाच एक राजमार्ग होय. |
| Interests | वृक्षसंवर्धन, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, लोक चळवळ |
| Favorite movies | डॉ. बी. आर. आंबेडकर, PK, टायटॅनीक, जुमान्जी, सैराट, बाहुबली १, व २, |
| Favorite books | ययाती, बटाटयाची चाळ, |

