Blogger
अमित सामंत ( AMIT S. SAMANT)
On Blogger since: November 2010
Profile views: 3,426

My blogs

About me

GenderMale
IndustryEngineering
OccupationElectrical Engineer
LocationDombivli, Maharastra, India
Introduction१) लोकसत्ता, लोकप्रभा, किल्ला इत्यादी वृत्तपत्र आणि मासिकातून लिखाण. १०० हून अधिक लेख प्रकाशित. लोकप्रभा मासिकात किल्ले बांधणीवर "टेहळणी" हे सदर वर्षभर लिहिले. 2)www.trekshitiz.com या ट्रेकींग क्षेत्रात सर्वात जास्त पाहिल्या जाणार्‍या साईटवर किल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी, शस्त्रास्त्रे आणि इतर अनेक गोष्टींवर लिखाण. पुरस्कार :- १) गौड ब्राम्हण सभा, गिरगाव यांच्या तर्फ़े दिला जाणार "रावबहाद्दुर बांबार्डेकर इतिहास संशोधन पुरस्कार - २०१४" २) शिवराज्याभिषेक समिती, ठाणे यांच्या तर्फ़े दुर्गभ्रमंती या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दिला जाणारा "दुर्गपदयात्री पुरस्कार २०१४ " ३) डोंगरभाऊ ब्लॉग :- २०१६ आणि २०२२ रोजी १५ व्या आणि १९ व्या गिरीमित्र संमेलनात डोंगरभाऊ या ब्लॉगला "ट्रेकर्स ब्लॉगर स्पर्धेत" पारितोषिक देण्यात आले. शोध निबंध :- घुमडे या मालवण जवळील गावात कोकणातीत प्रथमच सापडलेल्या महापाषाणयुगीन शिळावर्तुळांवर (Megalithic Circles) "Megalithic culture in South Kokan" हा शोध निबंध जून २०१८ मध्ये झालेल्या "Explorations in Maharashtra - 5 " या कार्यशाळेत श्री विनायक परब आणि अमित सामंत यांनी सादर केला. व्याख्याने :- "किल्ल्यावरील जल व्यवस्थापन" या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने
InterestsForts, History, Nature, reading, travelling, writing, food, less traveled places.
Google apps
Main menu