Tushar Vandhekar
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Introduction | नमस्कार. माझ्याकडे स्वतःबद्दल सांगण्यासारखे खूप आहे. पण नंतर कधीतरी सविस्तर तुमच्यासमोर मांडेल. आत्ता सध्या काहीतरी लिहावे असे नेहमीच वाटायचे म्हणून त्यादृष्टीने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल.फक्त एक आवड म्हणून लिखाण सुरु करत आहे. शब्दांचा हा प्रवास जरा लांबचाच असणार आहे यात शंका नाही पण तुम्हाला माझे लिखाण आवडेल अशी आशा आहे. |

