जयवंत जाधव (J K Jadhav)
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Engineering |
Occupation | Electrical Engineer |
Location | New Panvel, Maharashtra, India |
Introduction | १) जुलै २०२२ ला महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आयोजित डोंगर भटक्यांच्या १९ व्या 'गिरीमित्र' संमेलनात 'ट्रेकर्स ब्लॉग' स्पर्धेत "सुभेदार" ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले. २) २०२३ च्या २० व्या 'गिरीमित्र' संमेलनातील छायाचित्र स्पर्धेत 'Mountain Adventure' या थिमसाठी इर्शाळ'च्या शेवटच्या कातळ टप्प्यावर, पत्नी सौ. हेमलता'नं टिपलेल्या थरारक छायाचित्राला प्रदर्शनात मानाचं स्थान मिळालं. ३) जुलै २०२४ ला २१ व्या 'गिरमित्र' संमेलनातील 'ट्रेकर्स ब्लॉग' स्पर्धेत 'सुभेदार'ला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. |