दर्शन...
My blogs
Blogs I follow
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Engineering |
| Occupation | Service |
| Location | बेंगळूरू, कर्नाटक, India |
| Introduction | काय बोलू मी माझ्याबद्दल!! मी कसा आहे याचा थांग-पत्ता अजून माझा मलाच लागला नाहीये. आजही रोज माझा हा "स्व" चा शोध सुरुच आहे. हळू हळू उलगडत जाणारया एखाद्या कोड्याप्रमाणे, मला स्वतःलाच समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला पूर्णपणे ओळखतील असे माझे मित्र ही फार फार थोडे आहेत. पण जे काही ते थोडे जण आहेत, ते मला खूप प्रिय आहेत. |

