Chaitali Kadam

My blogs

About me

Gender Female
Location Mumbai, maharashtra, India
Introduction मी चैताली कदम मला वेग वेगवेगळ्या कला शिकायला खुप आवडतात. आणि त्या सगळ्यान पर्यंत खुप सुंदर रीत्या पोहोचाव्यात असे मनापसुन वाटते . आयुष्यात चढ उत्तार हे येतच रहतात पण ते कसे पार करावेत ही कला शिकुन आयुष्य खुप सुंदर पध्द्तीने निभवावे ही आवड.तशी मी कोणी नाही पण खूप काही बनण्याची इच्छा ठेवते.मनोकल्प हे माझ्या आई बाबांच्या नावाने तयार केलेले नाव आहे.आणि आयुष्यात कधी लिहायचं झालच तर मी याच नावाने लिहीन.
Interests नवीन कलात्मक गोष्टी शिकण्यात खूप आनंद वाटतो.
Favorite Movies क्षण, जोगवा, नटरंग, बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी.
Favorite Music कोणतही जे मनाला शांत आणि आपलस करेल . आणि ज्याच्या शब्धात अर्थ असेल.
Favorite Books देवदासी, श्रावणसरी, शाळा