Blogger
विशाल विजय कुलकर्णी
On Blogger since: September 2007
Profile views: 1,346

My blogs

About me

Locationनवी मुंबई, महाराष्ट्र , भारत .
Introductionमुग्ध बाल्य आणि अवखळ, सळसळते तारुण्य, जिवनाचे दोन भावचिंब ओले काठ. या सीमा रेषेवर सुरु होते एक द्वंद्व, एक जिवघेणी घालमेल..काय छान होतं ?....जगण्याची ओळख नसलेलं, सर्व विवंचनांपासुन मुक्त असलेलं बाल्य किं जगण्याच्या नव नव्या व्याख्या उलगडुन सांगणारं, जगणं शिकवणारं उन्मुक्त तारुण्य...! असे अनेक प्रश्न मनाला पडत राहतात...अणि त्यांची उत्तरे शोधता शोधता कविता जन्माला येते.माझ्या या संकेतस्थळावर मी मला पडलेले असेच काही प्रश्न आणि त्यातुन गवसलेली उत्तरे, माझ्या आणि मला आवडलेल्या इतर दिग्गजांच्या कवितांमधुन मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.आत्तापर्यंतच्या माझ्या बर्‍या वाईट, पण मला आवडलेल्या काही कविता " नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये इथे पोस्ट केल्या आहेत. या पुढे जसे जमेल तसे माझ्या व मला आवडलेल्या इतर कविता इथे प्रकाशित करण्याचा प्रयत्न असेल.
Google apps
Main menu