Suhas Birhade
| Gender | Male |
|---|---|
| Occupation | journalisam |
| Location | Mumbai, Maharastra, India |
| Introduction | भटकंती करणारा मी पत्रकार...गेली काही वर्ष इलेक्ट्रोनिक मीडियात काम करतोय.. हातात बूम घेऊन लोकांचे बाईट घेणे ही आमची पत्रकारिता. अगदी तळागाळापासून चकाचक सेलीब्रेटीच्या विश्वात वावरत असतो.. कधी पोलीस ठाण्यात, कोर्टात, कधी आजाद मैदानात आलेल्या गिरणी कामगारांच्या मोर्च्यात.. कधी वर्षा बंगल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत, तर कधी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर...कधी पंचतारांकित हॉटेल मधल्या फिल्मी पार्टीत तर कधी मोखाडा मधील दुर्गम आदिवासी भागात, कधी विधीमंडळाचं अधिवेशन तर कधी lakme fashion week. अशी आगळी वेगळी आणि विचित्र वाटणारी माझी पत्रकारिता. त्यामुळेच जीवनाचे विविध पैलू दररोज अनुभवता येतात. ही पत्रकारिता करताना येणारे अनुभव, गमतीजमती मांडण्याचा हा प्रयत्न..सध्या ई टीव्ही या वृत वाहिनीत पत्रकारिता करतोय..बूम आणि बाईट चा रोजचा संबंध त्यामुळेच ब्लॉग चं नावही बूम आणि बाईट |
