Blogger
राजे....
On Blogger since: December 2009
Profile views: 677

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryEngineering
OccupationEngineer
LocationSatara, Maharashtra, India
Introductionमाझी काही तत्व आहेत ती माझ्यासाठी खूप अमोल आहेत. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे, चुकल काही तर माझ चुकल असे म्हणण्यात वावग असे काहीच नाही, असं मानणारा. कदाचित मी तुम्हाला हसवू नाही शकणार, पण माझ्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी..... असेही कधी नाही होणार. आयुष्यात दुख खूप जवळून पाहिलय मी, त्यामुळे एखाद्याच्या भावना चटकन मनापर्यंत पोहोचतात. कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा .. आणि कोणी जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा पण तरीही जाऊ दे म्हणणारा .. कधी कधी खूप गरज असूनही स्वार्थी न होता येणारा .... राजे शिवाजी आणि महारथी कर्ण हे माझे आदर्श आहेत. मी असा आहे, मी तसा आहे , मला हे आवडत, मला ते आवडत नाही यापेक्षा जे माझ आहे ते सर्वात छान आहे आणि जे माझ नाही पण मला हवय ते मिळवण्याची जिद्द माझ्यात आहे. तस खूप आहे माझ्याबद्दल सांगण्यासारख, पण मला वाटत, आपली मैत्री याहीपेक्षा खूप काही सांगून जाईल.
InterestsReading Books , mostly Historical
Favorite moviesश्वास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सनई चौघडे, ७ च्या आत घरात, RHTDM, ROCK ON
Favorite musicAll A. R. Rehman's songs
Favorite booksराजा शिवछत्रपती , छावा, ययाती, मृतुंजय, वपुर्झा, संभाजी, शहेंशहा
Google apps
Main menu