Blogger
प्रज्योत
On Blogger since: August 2010
Profile views: 468

My blogs

About me

IndustryEducation
Locationसातारा, महाराष्ट्र, India
Introductionआहे एक स्वप्न या वेड्याचे, वेचावे शब्दात गुढ त्या चैतन्याचे. वाहते आहे जे ओझे, "प्रज्योत" नावाच्या शवाचे.
Interestsभारताचा नागरिक आहे मी मग क्रिकेटचा वेडा असणं साहजिकच न...., एखादे छानसे पुस्तक हाती आल्यावर केव्हा पहाट होते मला कधीच समजत नाही...., अन् संगीत हा या वेड्याचा श्वास आहे.
Favorite moviesचित्रपटांपासुन मी चार हातच नव्हे चार मैल दुर आहे. जे थोडे पाहिलेत त्यापैकी इकबाल, स्वदेश,दहावी फ.
Favorite musicते त्या त्या क्षणांवर अवलंबून आहे
Favorite booksसाहित्य सागराच्या काठावरच आहे अजून, जे चार तुषार झेललेत त्यापैकी ययाती,छावा,झाडाझडती,हिटलर
Google apps
Main menu