मनीचा..... आवाज

My blogs

Blogs I follow

About me

Gender Female
Occupation गृहिणी
Location पुणे, महाराष्ट्र, India
Introduction नमस्कार, मी सौ. भाग्यश्री भावे-गरुड. आजपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘मनीचा आवाज’ नावाचा ब्लॉग सुरू करतेय. या ब्लॉगमध्ये माझ्या काही कडू-गोड आठवणी, बरे-वाईट अनुभव, काही प्रसंग, काही प्रवास वर्णनं तर कधी कविता असे बरेच काही तुम्हाला वाचायला मिळेल. ब्लॉगचं नाव मनीचा आवाज ठेवण्याचं एक कारण म्हणजे मनीचा माझ्या आतला, मनातला आवाज आणि दुसरं कारण म्हणजे याच मनीच्या मनीमाऊच्या आवाजाने कोणे एके काळी माझ्या मनीला मनाला साद घातली होती. तर असं हे द्विअर्थी नाव मी माझ्या ब्लॉगला देण्याचं ठरवलं. त्यामुळे या ब्लॉगमध्ये मनीमाऊच्याही काही गमती-जमती वाचायला मिळतील. पण आज गुढीपाडवा असल्यामुळे आज गुढीपाडव्याच्या माहितीनेच ब्लॉगची सुरुवात करतेय. सौ. भाग्यश्री भावे-गरुड
Interests लेखन, वाचन, छायाचित्र काढणे, वेगवेगळ्या पाककृती करून बघणे
Favorite Movies जैत रे जैत, दोघी, मुक्ता, जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई, सावरखेड एक गांव, कायद्याचं बोला, पांढर, विठ्ठल विठ्ठल, चिकट नवरा, शेजारी, माणूस, जगाच्या पाठीवर, साधी माणसं, लकी-नो टाईम फॉर लव्ह, सुज्यो
Favorite Music मराठी सुगम, भावगीते, नाट्यगीते, अभंग
Favorite Books अग्निपंख, प्रायश्र्चित्त, अलाइव्ह, झोंबी, मायेचे कढ, अमृतवेल, एक होता कार्व्हर, मयादा-डॉटर ऑफ इराक, मृत्युंजय, सावर रे-भाग १ ते ४, पाणी, लमाण, घर हरवलेली माणसं, मूड्स, मधुचंद्र, न्याय अन्याय, गिधाड, इन्सानियत, स्पेल बाउंड, मरणोत्तर, नॉट गिल्टी, ऑपरेशन बुलेट, सन्नाटा, किंकाळी, इत्यादी...इत्यादी, अंमल, दुनियादारी, सनसनाटी, ऑर्डर ऑर्डर