Blogger
डॉ सोमेश काकडे
On Blogger since: March 2010
Profile views: 2,048

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
LocationIndia
Introductionखरं तर देवाने या विश्वाची निर्मीती केली आणि मानवालाही त्यानेच जन्माला घातलं. माझ्याबद्दल मी स्वतःच काही वाईट बोललो तर ईश्वरच्या निर्मीतीचाच मी अपमान केला असं होईल.मी माझ्याबद्दल काय लिहायचे ? मी तुमच्या सारखाच...मराठी काव्यात, संगीतात रमणारा, स्वत:च्याच धुंदीत जगणारा माझ्या मनातले काही इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. माझा ब्लॉग..हो हा माझा ब्लॉग तर आहेच पण ही आहे माझी ओळख, नेटवरची माझी स्वतःची जागा. थोडक्यात हा माझा आणि माझ्या मनाचा आरसा आहे.
Google apps
Main menu