Blogger
केतन सावंत
On Blogger since: November 2013
Profile views: 528

My blogs

About me

GenderMale
Occupationलेखक
LocationMUMBAI, INDIA, India
Introductionमाझं नाव केतन सावंत. राहणार महाराष्ट्र. लहानपणापासून इतिहासाची असलेली आवड आता अजूनच वाढली त्यातून पहिली कादंबरी १२ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली. हा ब्लॉग आधी ललित लेख, कविता ह्या पासून सुरुवात करून आता इतिहासावर आधारित कथांचा धांडोळा घेण्यासाठी त्याचा वापर करणार आहे. पुराव्याशिवाय कुठलहि कथन करणार नाही. वा. सी. बेंद्रे, ग. ह. खरे, निनादराव बेडेकर, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्या इतिहासाच्या आचार्यांनी उचलेल्या ह्या गोवर्धनाला जमेल तशी काठी लावून त्यांच्या कार्यात खारीचा वाट उचलण्याचा प्रयत्न नेहमीच असेल. धन्यवाद!
Interestsछत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास
Favorite moviesफत्तेशिकस्त, उरी
Favorite booksराजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, स्वामी, दुर्दम्य, प्रतिशोध पानिपतचा, द सेकंड लेडी, छावा, संभाजी,
Google apps
Main menu