JAYHO-DHANANJAYA

My blogs

About me

Gender Male
Industry Education
Occupation शिक्षक,लेखक,कवी, Bloger ,शेतकरी,
Location Islampur ,Sangli, Maharashtra, India
Introduction श्री.धनाजी माने ( M.A .D.Ed , D.S.M ) ◾शिक्षक, ....✍️ ,लेखक,कवी, शेतकरी,वाचक ▪️लोकमत, महाराष्ट्र टाइम्स,सकाळ,पुढारी,तरुण -भारत दैनिकात विविध विषयावर लेखन प्रसिद्ध. ▪️विविध साप्ताहिक , मासिक यामधून लेखन। ▪️ विविध दिवाळी अंकामधून कथा लेखन. या मद्धे - ' कथा एका घोंगड्याची ! ' , 'अनुत्तरित ' या प्रसिद्ध कथा , विकीचा केक...... ◾ शेतीमध्ये विविध प्रयोग- हरभरा, भुईमूग शेंग विक्रमी उत्पादन घेतले होते. ◾ ऊसामध्ये- पट्टा पद्धत, ठिबक सिंचन या पद्धीतीचा वापर केला.Power Trailor चे सुरवातीच्या काळात सन -२००० मद्धे परिसरातील शेतकऱ्यांचे चर्चासत्र व मार्गदर्शन. सौजन्य- शेखर बजाज सांगली
Interests वाचन, लेखन, ब्लॉग लिहणे, कविता, कथा लिहणे. पोहणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे
Favorite Movies ◾ श्वास, दे धक्का, अशी ही बनवाबनवी. ◾आनंद, क्रांतीवीर, तानाजी, बागबान. ◾3 idiots, Titanic, इत्यादी
Favorite Music भावगीते, गझल, Alaka Yagnik, kishore kumar, Mohammad Rafi songs
Favorite Books माती पंख आणि आकाश, दीपस्तंभ, बोलगाणी, जागर खंड यश तुमच्या हातात, यशवंतराव ते विलासराव, मन में है विश्वास, पानीपत, ययाति इत्यादी