Datta Joshi's...
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Communications or Media |
| Occupation | Chief |
| Location | Aurangabad, Maharashtra, India |
| Introduction | मी व्यवसायाने मूळचा पत्रकार. देवगिरी तरुण भारत, पुणे आणि औरंगाबाद सकाळ या दैनिकांत सुमारे १५ वर्षे विधायक पत्रकारिता केल्यानंतर जानेवारी २००५ पासून मी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. डिझाईनिंग, पीआर आणि इव्हेंट या क्षेत्रांत मी सेवा देतो. प्रामुख्याने भर लेखनावर आहे. जगातील चांगले शोधण्याचा आणि ते समाजासमोर पुस्तकरूपाने आणण्याचा माझा प्रयत्न असतो... आपणास माझ्या ब्लॉगवरील अपडेट हवे असतील, तर खालील 'फॉलोअर' मध्ये नोंद करा. मी केलेले अपडेट ई-मेल द्वारे आपणास मिळू शकतील... |
| Interests | Photography, Traveling |
| Favorite music | Hindustani Classical, Old Gold, Old Marathee |

