Ajay

My blogs

About me

Gender Male
Industry Engineering
Occupation Sr. Design Engineer
Location ichalkaranji/nasik, maharashtra, India
Introduction जन्मास सोबतीला पुरले कुणीच नाही माझ्याशिवाय माझे उरले कुणीच नाही आकाश चांदण्यानी भरले सदैव माझे ध्रुवासमान तेथे ठरले कुणीच नाही सारेच कातडीला लावून स्पर्श गेले रक्तापर्यंत माझ्या शिरले कुणीच नाही शिकलो, प्रवास कैसा हा एकटा करावा हातात हात जेव्हा धरले कुणीच नाही तूही निरोप घेता, हसलीस गोड जेव्हा डोळ्यातूनी तुझ्या का, झरले कुणीच नाही...? माझ्याशिवाय माझे उरले कुणीच नाही....
Favorite Movies same hindi movies, terminator, independance day, hum tum. all funny & sci-fi movies
Favorite Music marathi, some hindi & english songs soft, classical.
Favorite Books पु. ल. देशपाडे, व पु काळे, नारायण धारप, जयन्त नारळीकर, बाबासाहेब पुरन्दरे याचि सर्व पुस्तके आणि स्वामी, पनिपत, आग्निपन्ख, Tell me yours dream, Mein Kampf, papillon