Blogger
अनामिका!!
On Blogger since: November 2006
Profile views: 5,591

My blogs

Blogs I follow

About me

GenderFemale
IndustryNon-Profit
Locationप्रिय अमुचा महाराष्ट्रदेश!, India
LinksAudio Clip
Introductionजो करी कर्म अहेतु, वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे।
Interestsगाणी गाणे आणि ऐकणे,भटकंती करणे,उत्तम उदात्त जे जे लिखाण अढळेल त्याचा फडशा पाडणे जुन्या वस्तुंचा संग्रह ,राजकारणावर चर्चाकरत नतद्रष्ट राजकारण्यांवर मनसोक्त तोंडसुख घेणे हे केल्याशिवाय झोप लागणे अशक्य
Favorite moviesबेबंदशाही,छावा,रायगडाला जेंव्हा जाग येते,बावनखणी ,पुरुष,समुद्र,इथे ओशाळला मृत्यु,नटसम्राट्,महासागर्,नातीगोती,सख्खेशेजारी,बिघडले स्वर्गाचे दार्,ज्वालामुखी,सविता दामोदर परांजपे,श्रीमंत दामोदर पंत,सखाराम बाईंडर्,लेकुरे उदंड झाली,सुंदर मी होणार्,ती फुलराणी, मराठा तितुका मेळवावा, साधी माणस,डोंबिवली फास्ट, छोटा जवान,काय द्याच बोला,तिघि,चकवा,उंबरठा,सरकारनामा,सिंहासन,चुपके चुपके,खूबसुरत,गोलमाल,चश्मेबद्दुर,बाज़ार,साथ साथ,अर्धसत्य,हेराफेरी,पुकर,हकीकत,बॉर्डर, एलोसी कारगिल ,लक्ष्य,अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हल्लाबोल, . दिलखुलास,वुई द पिपल,टर्निंग पॉईंट,हमलोग,व सगळे चर्चात्मक व संगीताचे कार्यक्रम,अधोरेखित.
Favorite musicसंगीत माझा श्वास आहे. सुगम संगीत अतिप्रिय. आवडती गायिका -आशाताई.गाणे-सांज ये गोकुळी-ऋतुहिरवा मधिल ,तसेच सुमन कल्याणपुर्,लताजी,किशोरी अमोणकर्,देवकी पंडित,मन्नाडे,येशुदास,मुकेश,मेहंदी हसन बाबुजी,सुरेश वाडकर्,किशोरदा,रफिसाहब,हृदयनाथ मंगेशकर,रविंद्र साठे,अनिरुद्ध जोशी,आशा खाडिलकर्,पंडित वसंतराव देशपांडे,कुमार गंधर्व ,जितेंद्र अभिषेकी, समस्त मराठी गायक गायिका. ताज्या दमाचे श्रेया घोशाल्,सोनु निगम,अमेय दाते,अभिजित सावंत,राहुल वैद्य,प्रजक्ता शुक्रे ,वैशाली सामंत,अवधुत गुप्ते, आवडते संगीतकार्-खळेकाका,आनंदघन्,बाबुजी,दशरथ पुजारी http://www.esnips.com/HomeAction.ns
Favorite booksस्वामी,असामी असामी, धुमसते बर्फ, तमस,संभाजी,मोगरा फुलला,मुंगी उडाली आकाशी,पार्टनर,अमृतवेल,कश्मीर एक शापित नंदनवन,एका अनामिकाची डायरी,कारगिल द इनसाइड स्टोरी, महानायक,मृत्यंजय,ययाती,१८५७ चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप,55 कोटिंचे बळी,नथू रामायण, कान्होजी आंग्रे, गांधी हत्या आणि मी, नाझी भास्मासुराचा उदयास्त, हिटलर, राजाशिवछत्रपती, राजेश्री, इंद्रायणीकाठी, स्वातंत्र्य लढा आणि भारतीय मुस्लिम, कारगिल ते कंदाहर, अफगान डायरी काल आणि आज, पडघवली,तुंबाडचे खोत हृदयस्पर्शी,छावा,स्वामी,श्रीमानयोगी,नेताजीपानीपत,अभोगी,नाथ हां माझा,सुवासिनी,नाच ग घुमा,ड़ोमेल ते कारगिल,युगांत,मृण्मयी,अस म्हणू नकोस,काळेपाणी,मधुमती,लाइफस्टाइल, ब्राम्हणांना आणखी किती झोडपणार?,वीरधवल,राधेय,पार्टनर,अस्वस्थ दशकाची डायरी,शिकस्त,अखेर जयप्रकाशजी खरे ठरले आवडते लेखक-शिरीष कणेकर ,व पु , पु ल,रणजीत देसाई,ह मो मराठे,गों.नी दांडेकर,पु ना ओक,वि दा सावरकर,वि.स.वाळींबे,बाबासाहेब पुरंदरे,जि ए कुलकर्णी,वि.स.खांडेकर,वि.दा.सावरकर,माधवी देसाई,कांचन घाणेकर्,वसंत बापट,चि.वी जोशी,गौरी देशपांडे,इरावती कर्वे,सच्चीदानंद शेवडे,शैलजा राजे,निळु दामले,द्वारकानाथ संझगीरी,राजु परुळेकर,
Google apps
Main menu