Blogger
स्नेहा---स्नेहासक्त
On Blogger since: February 2007
Profile views: 1,749

My blogs

Blogs I follow

About me

Locationमुंबई, महाराष्ट्र, India
Introductionमी काही कवियत्री नाही आहे. पण मला खूप उत्सुकता होती की कसे सुचते एवढे छान लिहायला..या कवी लोकाना..... जेव्हा तुम्ही तुमच्या भावना शब्दात व्यक्त करायला जाता, तेव्हा तुमच्या हृदयाच्या ठोक्याबरोबर शब्द ताल धरतात...... आणि कविता बनते........ जर कविता एक आनंद म्हणून लिहिली ...जगाची चिंता न करता लिहिली...की नक्कीच चांगली होते.. म्हणजे ज्याने लिहिली आहे त्याच्या मनाला तृप्ती आणि आनंद देऊन जाते..... आणि लिहिता लिहिता एक एक कविता उतरत गेली..... माझी प्रत्येक कविता मला आनंद देते आणि हा आनंद मी सर्वांबरोबर वाटू इच्छिते............
Google apps
Main menu