प्रशांत शिपकुले एम. ए.एम. एड. set, net
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Education |
| Occupation | secondary teacher |
| Location | virar , maharashtra , India |
| Links | Wishlist |
| Introduction | मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे. |
| Interests | वाचन करणे,विविध विषयांवर लेख,शेअर मार्केट मधील पुस्तकांचे सखोल वाचन,गुंतवणूक करणे,सामान्य माणसाला आर्थिक साक्षर करणे,मराठी,इतिहास,भूगोल हे विषय सोप्या पद्धतीने समजावणे. |
| Favorite movies | मन,श्वास,सैराट, |
| Favorite books | आमचा बाप आणि मी,बलूत,किशोर शांताबाई काळे,सूड, कोसला,उचल्या,उपरा |

