विजयकुमार देशपांडे
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Banking |
| Occupation | सेवानिवृत्त बँक अधिकारी |
| Location | पुणे/सोलापूर , महाराष्ट्र, India |
| Introduction | तुमच्या आमच्या मनांत रेंगाळणारेच विचार शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करणारा- ...किंचित् लेखक आणि ...थोडाफार कवी.....बालकवी, दोनोळीकार, चारोळीकार, फेसबुक्या . |
| Interests | लिहिणे, वाचणे, संगीत ऐकणे-वाजवणे, मनसोक्त चालत राहणे, दूरदर्शन संचापुढे बसणे, वगैरे ! |
| Favorite movies | सामना, सिंहासन.... शोले, पडोसन.... तू तिथं मी, घरकुल, पिंजरा, नटरंग.... गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट.... दिल तो पागल है, हम आपके है कौन, श्री ४२०, जागते रहो.... |
| Favorite music | शास्त्रीय, हलके-फ़ुलके मराठी, हिंदी संगीत |
| Favorite books | बटाट्याची चाळ, राजा शिवछत्रपती,असा मी असामी, वपुर्झा, पार्टनर, रारंगढंग..... माझा बालकवितासंग्रह - "चांदोबाचा दिवा" माझा चारोळीसंग्रह - "सखे तुझ्यासाठी" |

