Eustace Dias

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Transportation
Occupation Service
Location Mumbai, Maharashtra, India
Introduction साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायचं जसं बोलतो तसं नेहमी वागायला थोडंच हवं प्रत्येक वागण्याचं कारण सांगायला थोडंच हवं ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं! मनात जे जे येतं ते ते करून बघितलं पाहिजे आपण जसं जगावं वाटतं तसंच जगून बघितलं पाहिजे आपण करावंसं वाटेल ते करायचं जगावंसं वाटेल तसं जगायचं... आपला दिवस होतो जेंव्हा जाग आपल्याला येते आपली रात्र होते जेंव्हा झोप आपल्याला येते झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं! पिठलं भाकरी मजेत खायची जशी पक्वान्नं पानात आपल्या घरात असं वावरायचं जसा सिंह रानात! आपल्या जेवणाचं, आपल्या जगण्याचं आपणच कौतुक करायचं असेलही चंद्र मोठा त्याचं कौतुक क1शाला एवढं जगात दुसरं चांदणं नाही आपल्या हसण्या एवढं! आपणच आपलं चांदणं बनून घरभर शिंपत रहायचं साधं सोपं जगायचं हसावंसं वाटलं तर हसायचं रडावंसं वाटलं तर रडायच dats me!!!!
Interests I am hardcore Biker, love adventures, Love to live life at the fullest.
Favorite Movies Dil chahta hai, Brave heart, Lords of the Ring.
Favorite Music Pop music of Bryan Adams, enrique iglesias, Ronan keating, BSB.
Favorite Books To Sir with Love, Rich Dad Poor Dad, Digital Fortress