prashant bharvirkar
My blogs
| Gender | Male |
|---|---|
| Industry | Arts |
| Occupation | journalist |
| Location | nashik, maharastra, India |
| Introduction | प्रशांत दामोदर भरवीरकर. निफाड़ तालुक्यातील ओझर (मिग) हे मूळ गांव. नोकरीच्या निमित्ताने नाशिक येणे. गेल्या १९ वर्षांपासून पत्रकारितेतील प्रसिद्ध नाव. कविता करत असताना सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नावारुपाला आले. गांवकरी, सकाळ व महाराष्ट्र टाइम्स असा सुवर्णत्रिकोण पूर्ण केला. हे करत असतानाच एकीकडे एम फिल, नेट केले. आता ‘संत चरित्राचा वाङमयीन अभ्यास’ या विषयावर पीएच.डी करत आहेत. कवितेचे वेड होतेच त्याला गीतांचे रूप देऊन मोहन उपासनींनी ‘कृष्णार्पण’ व ‘विठ्ठल गीती गावा’ हे दोने मोठे कार्यक्रम नाशिकला केले. कृष्ण हा चिन्तनाचा विषय असल्याने त्यावर कविता आल्या, त्याची गीते झाली. ग्रंथाली प्रकाशनाने 'वर्तमानाच्या लिपीत' हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. तसेच 'दिसामाजी' हा ललित लेखसंग्रह व 'अवलियांचे जनस्थान' हा संशोधनपर ग्रंथ येत्या महिनाभरात येणार आहेत. पुरस्कार जिल्हा पत्रकार संघ आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ आदर्श पत्रकार परिवर्तन पत्रकारिता पुरस्कार युवाप्रताप पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा 'आदर्श पत्रकार' ज्योती प्रकाशनातर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट कवी पुरस्कार सावानाचा कवी गोविंद काव्य पुरस्कार कादवा शिवार प्रतिष्ठानचा उत्कृष्ट लेखक इगतपुरी तालुका साहित्य संघाचा अक्षरदूत पुरस्कार |
| Interests | धार्मिक, गुढ, साहित्य |
| Favorite movies | विहीर, द साँग ऑफ बेनडेट, दा विंची कोड |
| Favorite music | गझल |
| Favorite books | पर्व, युगंधर, |

