Rahul Gune
My blogs
Gender | Male |
---|---|
Industry | Consulting |
Location | Mumbai, Maharashtra, India |
Introduction | मनात येत आणि लिहावासही वाटत पण घटनाच इतक्या वेगाने घडतात की लिखाणाचा वेग पुरा पडत नाही आणि मग ते राहूनच जात. नियमितपणे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.... आवडले तर जरूर सांगा आणि नाही आवडले तर नक्कीच सांगा... (जानेवारी २०१० मधे, या वर्षात एकतरी ब्लॉग प्रसिद्ध करायचा असे ठरवले होते.... उद्दिष्टपूर्तिचे समाधान काही वेगळेच ...नाही का? :-) |