मी एक बोका

My blogs

About me

Introduction मी आमच्या कुटुंबातला एकमेव बोका आहे. दिवसरात्र ह्या घरातल्या लोकांच्या अवतीभवती असतो. त्यांच्याबद्दल किंवा तेच लिहीत आहेत असे समजून लिहीणे हा छंद. माझ्या ह्या घरात सात मंडळी आहेत - नाना, नानी, आई, बाबा, बंटी दादा, गमू ताई आणि बबलु.