साळसूद पाचोळा

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Automotive
Occupation Designer
Location Narayangaon-Manchar, Pune Maharastra, India
Introduction माझ्या बद्दल फक्त "मीच" सत्य काय ते लिहू शकतो, जगाला दिसणारा मी आतून कैक वेगळा आहे. तसा सहज चार-चौघात न मिसळणारा, मिसळलो तरीही तरंगल्या सारखा. बऱ्याच गोष्टी कुणालाही न सांगता मनातच साठवणारा.. अगदी त्यांचा पाचोळा झाला तरी, वाऱ्याबरोबर उडून जाई पर्यंत... कुढणारा. आपल्याच तंद्रीत वावरणारा, इतका की जवळचेही माझ्यावर खालमुंड्या, घुम्या असले आरोप ठेवतात. पण तरीही,.... अजूनही मी तस्साच आहे.
Interests Fine Arts, Politics, Reading
Favorite Movies Tum BIN, Sirf Tum. Kabhi ha kabhi na