Meenal Gadre.
My blogs
| Gender | Female |
|---|---|
| Location | GA, United States |
| Introduction | मी एक मनमौजी हौशी लेखिका. मनात येईल ते आणि तेवढेच लिहिणारी. आळशी म्हणण्यापेक्षा बरीचशी लहरी. आजूबाजूला जे घडते; ते लहर आली की मी शब्दात गुंफते आणि मनातल्या विचारांच्या उर्मींना ह्या ब्लॉगवर आणून सोडते. |
| Interests | संगित, नृत्य, वाचन, प्रवास, चटमटीत स्वयंपाक, खरेदी, घर सजावट, हस्तकला, चित्रकला आणि अर्थात लेखन. |
| Favorite movies | Titanic, कभी अलविदा ना केहना, तारे जमिन पर लगान चौकट राजा आणि बरेच इतर. |
| Favorite music | My Heart will go on गणनायकाय गणदैवताय The climb मेरे मन ये बता दे तू आणि बरीच इतर. |
| Favorite books | वाचते आणि विसरून जाते. त्यामुळे काय सांगू? सध्या तरी स्वलिखित लघुकथासंग्रह `काहीसे पाहिलेले‘ आवडतोय. |
