जयश्री
My blogs
Blogs I follow
| Gender | Female |
|---|---|
| Occupation | गीतकार |
| Location | Kuwait |
| Introduction | एका छोट्या स्मितहास्याने तुम्ही हे जगसुद्धा जिंकू शकता असा माझा ठाम विश्वास आहे. निवेदन, गायन, लेखन, काव्य,अभिनय ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा. आतापर्यंत माझे गीतकार म्हणून सहा मराठी आणि दोन हिंदी असे अल्बम रिलीज झाले आहेत. सुरेश वाडकर, पद्मजा फ़ेणाणी, देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, संगीता चितळे, अभिजित राणे, सुचित्रा भागवत, पल्लवी केळकर, माधुरी करमरकर, मृदुला दाढे जोशी अशा प्रख्यात गायकांनी माझी गाणी गायली आहेत. वाचतांना ऐकतासुद्धा येणारा माझा काव्यसंग्रह "चिंब सुखाचे तळे" हा २२ ऑक्टोबर २०२३ ला प्रकाशित झाला. |
| Favorite books | "एक होता कार्व्हर" सगळ्यात आवडतं पुस्तक. अजून कितीतरी. |

