भानस

My blogs

Blogs I follow

About me

Gender FEMALE
Location कधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत!!!
Introduction आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.
Interests Reading, Painting, Traveling, Photography, Cooking and Friends.
Favorite Movies लगान, स्वदेस, जोधा-अकबर, शोले, बावर्ची, आभिमान, मासूम, मौसम, रामनगरी, थ्री इडीयट्स, भूमिका. उंबरठा, सिंहासन, नटरंग, जोगवा
Favorite Music मनाला व कानांना सुखावणारे. कमीतकमी वाद्ये व टेक्नॉलॉजी. पंडित भिमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, माणिक वर्मा, बाबुजी, रामचंद्र चितळकर, आर डी, सुरेश वाडकर, सोनू निगम, श्रेया घोषाळ, अजूनही खूप आहेत... :)
Favorite Books साद देती हिमशिखरे, मृत्युंजय, स्वामी, वपुंची सारीच, कर्णायन, झुंज, झेप...