फेरफटका

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Occupation journalist
Location औरंगाबाद, महाराष्ट्र
Introduction मी विजय संपतराव सरवदे.. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा हे माझं गाव.. अर्धे शालेय शिक्षण गावातच झालं..इंग्रज काळापासून फटाके बनविण्याचा गावचा इतिहास.. त्यामुळे जन्मजात अंगात समाजव्यवस्था अन संस्कृती विषयी अंगार आणि स्फोट.. पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आलो ते इथेच स्थायिक झालो.. शाळा...महाविध्यालय व विध्यापिठीय शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक जाणीवा प्रगल्भ झाल्या अन अपोआप पत्रकारितेकडे वळलो.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती.. गौतम बुद्धांची प्रज्ञा, करुणा, मैत्री ही माझी प्रेरणा अन स्फूर्ती.. त्यामुळे संवेदनशील मनाने मी जीवन वाचायला, जगायला आणि लिहायला शिकलो.. परिवर्तनाच्या चळवळीचा एक पाईक.. तटस्थ, निर्भिड आणि तेवढ्याच संवेदनशील मनाचा एक पत्रकार म्हणून समाजाची सस्पंदने डोळसपणे टिपणे हा माझा गुणधर्म बनला...!