Ambegaon Varta
My blogs
| Occupation | पत्रकारिता |
|---|---|
| Location | लक्ष्मी रोड, मंचर, महाराष्ट्र , India |
| Introduction | पत्रकारिता हा वसा असतो. एकदा तो हाती घेतला की त्याचा धंदा होऊ न देता निर्भीडपणे, निपक्षपातीपणे सत्याचा, समाजहिताचा जागर करणे हे पत्रकाराचे जीवनकर्तव्य होते. हाच वसा आणि वारसा गेली तीन दशके जोपासत असताना आपणा साऱ्या वाचक मंडळींचे फार मोठे सहकार्य लाभले. |
| Favorite movies | जेव्हा फक्त दूरदर्शन आपल्याला माहित होते त्या दरम्यान फक्त वर्तमान पत्राच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत न पोहचता त्याला चलचित्राची सुद्धा साथ दिली तर एक वेगळाच उपक्रम राहील आणि या कल्पनेला १९९७ साली सत्यात उतरविले आणि महाराष्ट्र राज्यातील पहिली ग्रामीण वृत्तवाहिनी "आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी " या नावाने सुरु झाली. गेले २० वर्षे कोणत्याही प्रकारचा खंड न पडता अव्याहत पणे हि सेवा सुरु ठेवत असताना अनेकांचे फार मोठे सहकार्य लाभले आहे. |
Chicken monkey shoes?
संपर्क पत्ता : आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी कार्यालय संगम फोटो स्टुडीओ, मंचर, वृंदावन कॉम्प्लेक्स, लक्ष्मी रोड, अविष्कार फ्लेक्सच्या समोर, बालाजी स्मार्ट कॅफेच्या वर, मंचर.ता.आंबेगाव, जि.पुणे. संपर्क : ९८२२४१७९९२ ई-मेल : ambegaonvarta@gmail.com || santoshwalse123@gmail.com ब्लॉग : ambegaonvarta.blogspot.com फेसबुक : www.facebook.com/ambegaon varta

