समीक्षक

My blogs

About me

Introduction समीक्षक हा प्राणी सर्व कलाकारांच्या मागे हात धुवून लागलेला असतो. ब्लॉग लिहिणे हीदेखील एक कलाच म्हणायला हवी. जन्मापासून औरंगजेब असलेल्या मला ब्लॉग लिहिता येणं तसं कठीणंच. पण समीक्षा करणं काही तितकंसं कठीण नव्हे. तसंच सध्या ब्लॉग विश्वात तुमचं लिखाण छान आहे म्हणणारे खूप आहेत, पण छान नाही हे मनापासून सांगणारे क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या क्षेत्रात जी प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढायचा मानस आहे. कुणालाही दुखवायचा, भांडायचा हेतू नाही. आवडलं तर टाळ्या नाहीतर बंदुकीच्या गोळ्या.