Blogger
Sur Julatana.com
On Blogger since: February 2012
Profile views: 696

My blogs

About me

LocationNashik, Maharashtra, India
Introductiondaptaryswiwah.com ही ऑन लाईन तसेच ऑफ लाईन सेवा आहे.phone no.0253-2573725 विवाह इच्छुक तरुण - तरुणींना आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी ह्या सेवेची मदत होणार आहे. विवाह संस्था म्हणजे भारतीय समाज रचनेचा पाया आहे त्यातुनच कुटुंबसंस्था उदयास आली. डळमळीत होऊ पाहणाऱ्या कुटुंब संस्थेस बळकटी देण्याचे भान राखत, दप्तरीज् ग्रुपने विवाह जुळवणी संदर्भात महत्वाचे पाऊल उचलले आहे. दप्तरीज् ग्रुप हा रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टी मँनेजमेंट संदर्भातील विशाल आणि स्वतंत्र कंपनी समूह आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या दप्तरीज् ग्रुपने अल्पावधितच जागतिक बाजारपेठेत एक एक करीत यशाची शिखरे गाठली आहे. अत्यंत विचारांती कंपनीने वधु - वर सुचक मंडळ कार्यरत करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहेत. ह्या क्षेत्राची खरी गरज आहे ती तुमच्या भावनीक गुंतवणूकीला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड देण्याची आणि हाच प्रयत्न दप्तरीज् विवाह येथे करणार आहे. सार्थ सहचर शोधण्याचे आपले स्वप्न वास्तवात येण्यासाठी आमच्याकडून सदैव मदतीचा हात असणार आहे. ह्या संकेत स्थळा मुळे विवाह स्थळ शोधण्याचे काम खूप सोपे होणार आहे. अतिशय पारदर्शी आणि वापरण्यास सुटसुटीत असे हे संकेत स्थळ आहे.
Google apps
Main menu