Blogger
श्रिया (मोनिका सचिन रेगे)
On Blogger since: February 2010
Profile views: 1,702

My blogs

About me

GenderFemale
LocationCanada
Introductionnever give up hope in life !
Interestsसाहित्याचा आस्वाद घेणे उत्तमोत्तम मराठी लेखकांचे साहित्य,इंग्रजी वाचन,लिखाण,काव्य,भटकंती,फोटोग्राफी,चित्रमैत्री,संगीत,हे काही प्रमुख छंद...
Favorite musicसंगीत जे मनाला उभारी आणते,कानांना आनंद देते आणि एका वेगळ्या जगात संगीताच्या लहरींवर लहरी मला घेऊन जातात...सुरवात वाद्यांपासून केली तर,सतार,बासरी,आणि संतूर मला आवडणारे संगीत हि वाद्ये देतात, पंडित शिवकुमार शर्मा, श्री हरिप्रसाद चौरसिया आणि रवी शंकरजी ह्यांच्या संगीत साधनेतून जे स्वर निर्माण होतात ते माझी सकाळ प्रसन्ना करून जातात.. शास्त्रीय संगीत त्यात पंडित जसराज,श्री संजीव अभ्यंकर,किशोरी अमोणकर ह्यांचे गायन.गझल गायकीत गुलाम अली, हरिहरन,मेहेदी हसन,आशा भोसले...आणि चित्रपट संगीतात लता मंगेशकर,किशोर कुमार,श्री सुरेश वाडकर,येसुदास,श्रेया घोशाल,स्वप्नील बांदोडकर...ह्या सर्वांचे गायन नेहमीच आवडते. Celine Dion,Jennifer Lopez,Britney Spears,Backstreet Boys,Michael Bublé,Avril Lavigne,Shania Twain,Sarah Mclachlan,BoyZone....and the list will grow won't end.....
Favorite booksलेखक पु ल देशपांडे ह्यांची सर्व पुस्तके, जयवंत दळवी ह्यांची सर्व पुस्तके, मृत्युंजय,माझी जन्मठेप,ययाती,श्री प्रकाश संत ह्यांची काही पुस्तके पडघवली,स्वामी,छावा.कुसमाग्रज,कवी ग्रेस,गोविंदाग्रज,विंदा करंदीकर ह्यांच्या कविता. Gone with the wind,Oliver Twist,Message in a Bottle,Sense & Sensibility,Signet Classics Gullivers Travels,A Walk To Remember,The Godfather,Anna Karenina ,Julius Caesar (The New Folger Library Shakespeare),A Tale of Two Cities,Adventures of Huckleberry Finn,Little Women,PRIDE AND PREJUDICE, Malgudi Days..the list goes on and on...I love Reading.....
Google apps
Main menu