Blogger
मुक्त कलंदर (प्रदिप काळे)
On Blogger since: August 2015
Profile views: 486

My blogs

About me

GenderMale
IndustryEngineering
Occupationव्यवसायीक वास्तु अभियंता
Locationपंढरपुर, महाराष्ट्र, India
LinksWishlist
Introductionमाझ्याविषयी वेगळे काय सांगणार, पेशाने व्यवसायिक वास्तु अभियंता. बाकी काय तुमच्या-आमच्या सारखाच , पण तरीही थोडासा वेगळा, स्वत:चे वेगळेपण जपणारा, एकांतात रमणारा, शब्दांशी खेळ खेळणारा , या खेळातुनच कधी काव्य निर्मिती होते तर कधी कथा, आणि असेच सुचेल तसे काव्य करणारा, पुस्तकांत रमणारा एक "मुक्त कलंदर" त्याच बरोबर निसर्गात रमायला, रम्य ठिकाणी फिरायला, पावसात भिजायला, पुस्तके वाचायला आणि हो लिहायला ही आवडतं तसेच गुढ, रहस्यमयी,अलौकीक,(Paranormal),एेतिहासिक, पुरातत्वीय(Archeological), आयुर्वेद, नवीन तंत्रज्ञान इ. गोष्टींविषयी व शास्त्रांविषयी जाणुन घ्यायला व अशा स्थळांना भेटी द्यायला आवडतं Finally, I am not special , I am just "LIMITED EDITION"
Interestsगाणी एेकणे ,वाचण करणे,सुचेल तसे लिहणे , कविता लिहणे, नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान या विषयी माहिती करुन घेणे, वेगवेगळ्या संस्कृतींची माहीती घेणे, इ.
Favorite movies.
Favorite musicजे कानाला आणि त्याहूनही मनाला गोड वाटेल ते.
Favorite booksअगदी बालसाहित्यापासून ते वैचारिक,अध्यात्मिक, Sci-Fi, Horror, Thriller, Detective fictions. म्हटलं तर कुठलाही विषय वर्ज्य नाही.
Google apps
Main menu