मनस्वी राजन ©® (Rajan/Rajendra)

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Engineering
Occupation S/W Engineer ( Database Professional)
Location Pune, Maharashtra, India
Introduction If God had wanted me otherwise, He would have created me otherwise. रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा.. सांगती तात्पर्य माझे;सारख्याच आहेत दिशा.. चालणारा पांगळा.. अन् पाहणारा आंधळा.. माणासांच्या मध्यरात्री;हिंडनारा सुर्य मी.. रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा. I think of life itself now as a wonderful play that I've written for myself, and so my purpose is to have the utmost fun playing my part.
Interests passions: Theater, Drama, Writing, Public speaking etc... फ़क्त कहीतरी करायचा मुड पाहीजे मला.. मग कळत passion म्हणजे काय...? मला traffic मधे सुद्धा कधी-कधी भन्नाट वेगाने गाडी चालवावी वाटते.. असले सुद्धा काही विचित्र passion आहेत माझ्या अंगात(मित्रंच्या भाषेत "कीडे"). Cricket, Cricket, Cricket n Cricket... जसा-जसा मोठा होयला लागलोय.. तसा-तसा "खेळणे" हा शब्द आत फ़क्त "बघणॆ" येवढाच उरला आहे.. लहानपणी हात्-पाय् फ़ुटॆपर्यंत खेळलो.. आता खेळत बसल तर नशीब फ़ुटायची भीति वाटते.. पण् सगळ्या प्रकारच्या sport-matches मी घरात बसुनच बघतो(ह्यालाच् मी In-door Game म्हणतो) पण अजुनही बुद्धीबळाची match टी.वी. वर बघायची हींमत नाही केली..
Favorite Movies सगळ्यात आवडता म्हणजे "इजाजत" त्यातल "मेरा कुछ सामान" या गाण्याची कल्पना आणि situation फ़ारच जबरदस्त आहे..’आनंद’ मधली राजेश खन्ना ची एंट्री तर holly-bolly-tolly-molly-lolly जेवढे काही wood असतील् त्यांना सुध्दा जमनार नाही..त्यातला त्याचा तो डायलोग "बाबु मोशाय...! जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही", "चांदणी बार", "राबीमधे जेंव्हा मूंशिजी मरतो तेंव्हा अमिताभने केलेला अभिनय.अमिताभचे सगळॆ जुणे picture.. देवदासमधे "I object, my lord&" हा SRKने केलेला shot .मधुर भांडारकरचे सगळेच, रुदाली, अग्नीपथ, मिर्च-मसाला, सिलसिला, लावारीस, कभी-कभी, HDDCS, स्वदेस, DDLJ, DCH, जख्म, गंगाजल, पेज-३, दिल तो पागल है, कुछ-कुच्छ SRKच्या सगळया love-story ..अमिर खानचे सगळे.. "श्वास" एकदम् खास, जैत रे जैत.गुळाचा गणपती, धुमधडाका, अशी ही बनवा बनवी, सामना, सिंहासन, वजीर
Favorite Music All type of instrumental.. Westren and indian Classics/Gazhalas वर लिहीलेलि झाली माझी ऐकण्याची आवड.. पण गणपतीला सर्वांनी मला टिळक रस्त्यावर;येउन् भेटाव.. तुम्हाला गाण्यावर कशाप्रकारे स्वैर नाचणॆ.. संगिताचा आणि नाचण्याचा कशाप्रकारे काहीही संबध् नठेवता.. कस नाचाव हे सगळ शिकवल जाईल (हे सगळ पुण्यामधे ;दहीहंडी;ला सुध्दा मला शिकवता येईल.. पण् चांगली तयारी करुन् घ्यायची असेल् तर विसरजन् दिन चांगला)
Favorite Books Mostly Marathi Novels and drama’s like स्वामी, मृत्युंजय, राधेय, राऊ.. पु.लं च प्रत्येक पुस्तक, व.पु आणि जी.एं. ची प्रत्येक गोष्ट.. आणि बरीचशी आत्मचरीत्र My fair lady, Al-chemist, Made in Japan, etc.. कोलेज मधे असताना काही टारगट आणि सेवाभावी पोरांकडुन सुध्दा बरचस अवांतर वाचनाच साहीत्या संपुर्ण class-room वाचण्यासाठी कींवा बघण्यासाठी पुरवल जात होत.. त्या सर्व पुस्तकांचा ईथे ऊल्लेख करणे काही कारणास्तव शक्य नाही.. ;-)

Who's who ?