Blogger
शेखर जोशी
On Blogger since: July 2009
Profile views: 1,520

My blogs

About me

GenderMale
Locationडोंबिवली, महाराष्ट्र, India
Introductionजोशीपुराण या जुन्या ब्लॉगवर तांत्रिक अडचणींमुळे लेखन करता येत नसल्याने हा नवा ब्लॉग सुरु केला आहे. दररोज नवीन काहीतरी लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल. गेली काही वर्षे पत्रकारितेत आहे. मुंबई सकाळमधून पत्रकारितेला सुरुवात केली. सध्या लोकसत्ता-मुंबईच्या संपादकीय विभागात रिपोर्टर म्हणून नोकरी करतो. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणूनही काही काळ काम केले आहे. ब्लॉगवरील लेखन वाचून आपल्या प्रतिक्रिया/सूचना मला जरुर कळवा. किंवा आपल्याला माझ्या shejo66@gmail.com या ई-मेल आयडीवरही संपर्क साधता येईल.
Google apps
Main menu