आदित्य चंद्रशेखर

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Industry Technology
Location Pune, India
Introduction मी आदित्य चंद्रशेखर. व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनीअर. पण मूळ आवड म्हणजे साहित्याची. जे जे जिथे जिथे मिळेल ते ते मी वाचत असतो.त्यातलं काही वेचक, वेधक असे ’शिंपल्यातले मोती’ आणि ’थोडंसं मनातलं’ मांडण्यासाठी मी हा ब्लॉग सुरु केलाय.
Interests खाणं, कपडे खरेदी आणि पुस्तकं.... ह्या तीन गोष्टी म्हणजे माझ्या वीक पॉईंट आहेत. किंबहुना माझा जन्म ह्या तीनच गोष्टींसाठी झालाय अशी माझी पक्की खात्री आहे. जगात दुसरं काही काम असूच नये, हेच काम असावं... पण या सगळ्या गोष्टींसाठी पैसे हवेत.. आणि त्यासाठी मी नोकरी करतोय...
Favorite Movies काही मर्यादेपर्यंत विनोदी असलेले... ज्याला Black Comedy म्हणतात त्या प्रकारातले जास्त आवडतात. खरं तर चित्रपटाने तो पाहुन झाल्यावर थोडा वेळ आपल्या विचारांवर अधिराज्य गाजवलं पाहिजे, आपल्याला विचार करायला भाग पाडलं पाहिजे असं मला वाटतं. कंबरेखालचे विनोद, ओढूनताणून विनोद हा अत्यंत भंकस प्रकार आहे, जो मला मुळीच आवडत नाहे. विनोद प्रसंगोत्पात हवा.
Favorite Music शांत संगीत... हा काही नवीन प्रकार नाहिये...[:)]. पण जे संगीत कानावर ’इमोशनल अत्याचार’ करत नाही ते संगीत आवडतं.
Favorite Books सर्वभक्षी कावळ्यासारखं मला काहीही वाचायला चालतं. मी जितक्या तन्मयतेने quantom theory वाचू शकतो तितक्याच तन्मयतेने अध्यात्मिक पुस्तकं पण वाचू शकतो.