Blogger
ऍडी जोशी

    Contact me

  • Email
  • divinesatan
On Blogger since: March 2007
Profile views: 4,388

My blogs

About me

GenderMale
IndustryAdvertising
OccupationCopywriter
LocationMumbai, Maharashtra, India
Introductionलिखाणाची गोडी, अंगातली खोडी, काही करोनिया, जात नसे II गेले किती तास, कामाचाही त्रास, बॉस रागावला, भान नसे II केले त्याग खूप, दुपारची झोप, घालवली तैसी, लेखांमागे II काहींना आवडे, काहींना नावडे, उद्योग हे माझे, स्वतःसाठी II ऐसा मी लिहितो, ब्लॉग वाढवितो, जगाचा विचार, सोडोनिया II करावे लेखन, सुखाचे साधन, लाभे समाधान, ऍडी म्हणे II
Interestsबाईक फिरवणे, अरबट चरबट खाणे, व्यायाम न करणे, तासचे तास काहीही न करता कट्ट्यावर पडीक असणे, वेळ मिळेल तेंव्हा झोपणे.
Favorite moviesदादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत, गोवींदा, शक्ती कपूर, कादरखान, मिथुन दा, रजनीकांत.
Favorite musicवसंतराव देशपांडे, किशोर, रफी, जगजीत, गुलाम अली.
Favorite booksपु. ल. आणि शिरिष कणेकरांची सगळीच.
Google apps
Main menu