Nivdak Dhananjay

My blogs

About me

Industry Publishing
Location मुंबई, महाराष्ट्र, India
Introduction यंदा धनंजय दिवाळी अंकाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने अनेक वर्षांचा स्नेह असलेल्या राजेंद्र प्रकाशनाच्या श्री. राजेंद्र शंकरराव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी नीलिमा कुलकर्णी यांची त्या अंकाबद्दलची, प्रकाशनव्यवसायाबद्दलची ५० वर्षे अव्याहत सुरू असलेली अखंड साधना आता या ब्लॉगच्या रूपात -अनुराधा परब
Interests नवी माध्यमं त्यांचीच नवनवीन आव्हानं जशी असतात, तशीच त्याद्वारे जोडली जाणारी जिज्ञासू, चिकित्सक, अभ्यासू, निव्वळ शुभचिंतक मित्रमंडळीही नवीच असतात. ब्लॉगच्या या स्र्कीनवरून आम्हाला साधायचाय अशा सार्‍यांशी मनमोकळा संवाद.. त्यासाठी आमच्या सादेला तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे... त्याच्याच प्रतिक्षेत आहोत...
Favorite Movies अनेक विदेशी रहस्यपट, गूढ कथा - कादंबरी लेखक, दिग्दर्शक..