Blogger
माझे माहेर पंढरी
On Blogger since: December 2020
Profile views: 359

My blogs

About me

GenderMale
IndustryNon-Profit
Occupationलेखन
Locationपंढरपूर , महाराष्ट्र , India
LinksAudio Clip, Wishlist
Introductionमनातील भावना शब्दात व्यक्त केल्या शिवाय, त्या आपल्या माणसापर्यंत पोहचत नाही. वेळ ही कोणासाठी थांबत नाही, आणि आयुष्य मार्गक्रमण करीत पुढे पुढे सरकत असते. आयुष्यात खुप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळूके प्रमाणे येतात आणि जातात. पण काही माणसं अशी असतात, जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसं जीवनाचा अर्थ सांगतात. ओठावर हसु खुलवतात आणि अश्रुही पुसतात. कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात, तर कधी मध्येच भावनिक होतात.... माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते... तुम्ही पण त्यातलेच एक ...म्हणुन तर शब्दातील भावना समजुन घेत इथं पर्यंत आला....����
Interestsआपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे " किती सुंदर वाक्य आहे नाही…! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत…! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे..!
Favorite moviesसंत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सर्व धार्मिक चित्रपट
Favorite musicसर्व अध्यात्मिक गाणी व धार्मिक गाणी
Favorite booksमराठी धर्मग्रंथ. ज्ञानेश्वरी.

If you were a pirate, how would you avoid laughing when saying 'poop deck'?

तुमचे आवडते संत कोण ?

Google apps
Main menu