Blogger
अनिकेत भांदककर
On Blogger since: September 2012
Profile views: 1,728

My blogs

About me

GenderMale
IndustryStudent
Locationमहाराष्ट्र , India
Introductionपेन उचलला आणी घेतलं लिहायला कारण लिहून बघितल्याशिवाय लिहिता तरी कस येईल.? जसं जमेल तसं लिहितोय, शब्दांची सांगड घालतोय, शेवटी अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणारा प्रवास हा पहिल्या पावलानेच शुरू होत असतो ना, तसही लिहिण्याची कला कोणी जन्मतः घेऊन येत नसतं. ती इथे योग्य सरावानेच विकसित करता येते. मीही करीत आहो. झालेल्या चुका आपण समजून घ्याल व लिखाणाचा दर्जा सुधरविण्याकरिता आपला मोलाचा सल्ला द्याल अशी अपेक्षा करतो. शेवटी एकच, गगनभरारी घेण्याची शक्ती मनुष्यात असतेच, गरज असते ती त्याच्या पंखांना प्रोत्साहनाचे बळ देण्याची.
Interestsलिखाण, ब्लॉगिंग, फोटोग्राफी इत्यादी.
Favorite moviesजिंदगी मिलेगी ना दोबारा, दिल चाहता हे, प्रेमाची गोष्ट.
Favorite musicशंकर महादेवन ने गायलेली गाणी.
Favorite booksद अल्केमिस्ट, मृत्युंजय, कोसला, जीवनस्वप्न, यश तुमच्या हातात.
Google apps
Main menu