Blogger
संदीप प्रकाश जाधव
On Blogger since: June 2020
Profile views: 411

About me

GenderMale
IndustryEngineering
OccupationIT Engineer
Locationइचलकरंजी, महाराष्ट्र, India
Introductionपुस्तक परिचय.... या ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय आतापर्यंत वाचलेल्या आणि भविष्यात जी काही वाचेन त्या "मराठी" पुस्तकांचे परिचय तुम्हाला देण्याचा...पुस्तक वाचनाची सवय मला फार आधीपासून आहे पण blog लिहिण्याचं सुचलं ते वाचनातूनच जोडला गेलेला मित्र श्रीजीवन मुळे, जे मला इथे आवर्जून सांगावं वाटलं.मराठी पुस्तकांचे-साहित्याचे भांडारच इतके मोठे आहे की कितीही पुस्तके वाचली तरी ते संपणार नाही. Office च्या वेळा सांभाळून जितकी काही पुस्तके वाचली जातील त्या प्रत्येक "मराठी" पुस्तकाचा परिचय इथे देण्याचा मी प्रयत्न करेन.
Favorite booksदंशकाल, शोध, छावा, फेसाटी,पावनखिंड, दुनियादारी,स्वामी, शाळा, झोंबी, साक्षी, पांगिरा, अमृतवेल, बेरड, आवरण
Google apps
Main menu