Blogger
सहजपाठ
On Blogger since: April 2023
Profile views: 98

My blogs

About me

IndustryEducation
LocationIndia
Introductionस्वाधार IDWC, पुणे ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था १९९५ पासून वंचित महिला व मुले यांच्यासाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या विकासासाठी कार्यरत आहे. त्यापैकी अक्षरदीप प्रकल्प ३ ते १८ वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असताना रवींद्रनाथ टागोर लिखित "सहजपाठ" -भाग १ मुलांपर्यत पोहचविण्यासाठी भाषांतर करण्याचे ठरविले. त्यातील कविता व्हिडिओ - ऑडियो स्वरूपात बनवण्याचे काम केले आहे. ही संकल्पना अंजलीताई बापट यांची आहे तर मूळ भाषांतर अपर्णाताई झा व कवितांसाठी ध्वनी मंजिरीताई धामणकर यांनी दिली आहे.
Google apps
Main menu