Blogger
मोहन कुलकर्णी (मोCoool... )
On Blogger since: February 2009
Profile views: 615

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryEngineering
LocationPune, Maharashtra, India
Introductionमी कोण ... एक विशी-पंचविशीतला तरुण ...

काहीसा एकाकी पण तरीही मित्रात पटकन मिसळणारा...

काहीसा संदीपच्या " मी मोर्चा नेला नाही" तल्या सारखा...

अभेद्य अश्या सह्यांद्रीच्या गड किल्ल्यात, निसर्गात रमणारा ...

शिवाजी महाराज,टिळक-सावरकरांना दैवत मानणारा ...

कुसुमाग्रज,पु ल, अत्रेंच्या साहित्यात देहभान हरपून जाणारा ...

सध्याच्या राजकीय परिस्थितीची जाण ( आणि चीडसुद्धा) असणारा ...

पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहणारा पण फार मोठी स्वप्न नसणारा ...

"अंथरूण पाहून पाय पसरावे" या उक्तीला धरून चालणारा ...

काहीसा अल्पसंतुष्ट ...

तुमच्यासारखाच सर्वसामान्यांपैकी एक ... मराठी माणूस ....
Interestsकिल्लेभ्रमन्ती
Favorite moviesसिंहासन , एक उनाड दिवस , दिल चाहता है
Favorite musicजे कानाला श्रवणीय असतं ते..
Google apps
Main menu