Blogger
डॉ. ज्युबेदा तांबोळी
On Blogger since: June 2020
Profile views: 760

My blogs

About me

GenderFemale
Locationजयसिंगपूर, महाराष्ट्र, India
Interests�� नमस्कार! मी डॉ. ज्युबेदा तांबोळी. मी एक सेवानिवृत्त शिक्षिका, कवयित्री, लेखिका व ब्लॉगर आहे. घर, नोकरी तसेच इतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळून लिखाण करणे हा माझा छंद आहे. सभोवताली घडणाऱ्या घटना, वाचनात पाहण्यात येणाऱ्या बातम्या, समाजात विविध प्रकारच्या भेटणाऱ्या व्यक्ती, जीवनातील चांगले वाईट अनुभव या सर्वांमधून नातेसंबंध, सामाजिक, शैक्षणिक, ज्येष्ठ नागरिक, आयुष्य इ. विषयावर मी कविता, लघुकथा, कथा, लेखन करते. माझे लिखाण विविध वृत्तपत्रे, मासिक, दिवाळी अंक, आकाशवाणी, दूरचित्रवाणी तसेच ब्लॉगिंग साईटवर प्रसिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी व्याख्यान व कविता मी सादर करते. वाचकांच्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया व प्रोत्साहनामुळे मला प्रेरणा मिळते. वाचकांना या लिखाणामुळे आनंद मिळावा यासाठी हा प्रयत्न असतो. माझं नवीन लिखाण वाचण्यासाठी खालील ब्लॉग लिंकवर क्लिक करा. https://jyubedatamboli.blogspot.com
Google apps
Main menu