Blogger
सुधन्वा आगवेकर
On Blogger since: September 2007
Profile views: 1,713

My blogs

Blogs I follow

About me

GenderMale
IndustryTechnology
OccupationSoftware Engineer
LocationUnited States
Introductionवेग-वेगळ्या विषयांवर लिहिलेले वाचायला आवडते पण अगदी नियमितपणे वाचतो असंही नाही...लिहायला आवडते पण क्वचितच कधीतरी लिहितो... या ब्लॉग मार्फत काहीतरी बोलयला, व्यक्त करायला किंवा विरंगुळा म्हणून लिहिण्याचा एक छंद जोपासता येत आहे. ब्लोग्स बद्दल आपल्या प्रतिक्रिया 'comments' मध्ये जरूर लिहा. अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते की ह्या सगळ्या माझ्या लिखाणात, माझ्या शुद्ध लेखनाच्या चुका सुधारण्यापासून ते मला अडलेले मराठी शब्द सांगण्यापर्यंत माझ्या मित्राची हर्षदची मला खूप मदत होते.
Interestsनाटक...नाटक...नाटक सिनेमा...सिनेमे...सिनेमा
Favorite moviesखरं तर आवडलेल्या सिनेमांची यादी इतकी मोठी आहे की लिहायला गेले तर इथे जागा कमी पडेल. पण त्यातल्या त्यात content असलेला सिनेमा बघायला आवडतो. अर्थात नेहमीचे typical bollywood films ही आवडतात पण ते तेवढ्या पुरतेच.
Favorite musicए आर रेहमान, आर डी बर्मन, शंकर एहसान लॉय, अमित त्रिवेदी, पं ह्रीद्यनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे
Google apps
Main menu