शशांक नवलकर

My blogs

Blogs I follow

About me

Gender Male
Location mumbai, maharashtra, India
Introduction नमस्कार, कविता करता करता ४-५ वर्षे लोटली...काही चांगल्या घडल्या काही ठीक ठाक झाल्या....तर काही...असे लोकांचे अनेक प्रतिसाद मी मिळविले अन पुढेही मिळत राहावेत अशीच अपेक्षा... नवे अनुभव नव्या कविता अन अनेक नवे पर्याय... अनुभव मलाही नवा अन तुम्हाला ही....फरक इतकाच की मला लिहिताना अन तुम्हाला वाचताना.. तर माझ्या प्रिय मित्र-मैत्रीणींनो तुम्ही ही माझे लेखन वाचाल अन त्यास प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. आपलाच.... शशांक नवलकर