आदिवासी गोतीयालोर ( मित्र )
My blogs
| Location | Gadchiroli, Maharashtra, India |
|---|---|
| Introduction | हे हुंकार आहेत दुर्गम जंगलातील आदिवासी विद्यार्थ्यांचे.. जंगलाबाहेरच्या जगासाठी. नव्यानेच शिकत असलेल्या या माहिती - तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले विचार, भावना , अनुभव व्यक्त करु पाहणारी ही मुलं आहेत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांत राहणारी.. जंगल हेच जीवन असणाऱ्या या मुलांना हेमलकसातील लोक बिरादरी शाळेत मिळाली सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि मग केवळ संधीची वाट पाहत असलेली ही मुलं हळुहळु व्यक्त होऊ लागली, जगाशी जोडून घेऊ लागली. मराठी ही पूर्ण परकिय भाषा; पण तेच शिकण्याचे माध्यम असल्याने त्याच भाषेत थोडं चुकतमाकत पण जिद्दीने लिहित आहेत. शिकत आहेत. आजवर कधीही ऐकू न आलेला हुंकार .. त्यांच्याच शब्दांत ! - मिथिल कुलकर्णी (शिक्षक - कार्यकर्ता, हेमलकसा ) |
